tag:blogger.com,1999:blog-36473504.post2471963467978123253..comments2023-10-06T13:43:03.403+05:30Comments on Iravatee अरुंधती: संत नामदेवांच्या गुरुमुखी अभंगांमधील चमत्कार प्रसंगiravatee अरुंधती kulkarnihttp://www.blogger.com/profile/03709173291615421672noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-36473504.post-15685571046661016612011-03-21T16:34:25.061+05:302011-03-21T16:34:25.061+05:30'भक्ती' हा एक दृष्टिकोन आहे. तो काहींकडे अ...'भक्ती' हा एक दृष्टिकोन आहे. तो काहींकडे असतो, काहींकडे नसतो, काहींकडे सोयीने असतो-नसतो. एकदा हे आपण मान्य केल की भक्त- अभक्तांमध्ये श्रेणीक्रम ठरवायची (भक्त ग्रेट किंवा अभक्त जास्त ग्रेट) आपली धडपड थांबते. खरा भक्त नेहमी प्रश्न विचारायला लोकाना उद्युक्त करेल असा माझा अंदाज आहे (अनुभव भलताच विचित्र आहे हा भाग वेगळा!) - 'मी सांगतो म्हणून ते सत्य माना' हे मला विचित्र वाटत - म्हणून माझी ही अपेक्षा असेल. भक्ती हादेखील अनुभवण्याचा मुद्दा आहे; दुर्दैवाने आपण (आपल्या समाजाने) तो फक्त श्रद्धेचा मुद्दा बनवून टाकला आहे. त्यामुळे संत चमत्कार सांगतात पण चमत्कार न मानणा-यांवरही तितकेच प्रेम करतात, निदान द्वेष करत नाहीत हे विसरून भक्तांच्या मांदियाळीत वारंवार समरप्रसंग उद्भवतात! <br /><br />थोडे विषयांतर: रामकृष्ण परमहंस यांच संवाद संकलन 'Gospel' तुम्ही वाचल असेलच. रामकृष्णांचे चमत्काराबाबतचे विचार फार प्रगल्भ आहेत - अर्थात भक्तांना संत महात्मे जसे समजतात त्याला स्थळ-काळ-विचारांच्या मर्यादा असतात! चमत्काराकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी रामकृष्ण देतात असे मला वाटले आहे - प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते हे मला मान्य आहेच!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-36473504.post-43580747175282023002011-03-21T14:14:08.126+05:302011-03-21T14:14:08.126+05:30प्रतिसादाबद्दल धन्यवाद सविता!
चमत्काराशिवाय नमस्क...प्रतिसादाबद्दल धन्यवाद सविता!<br /><br />चमत्काराशिवाय नमस्कार नाही या उक्तीला साजेसे हे प्रसंग मला वाटले. भक्तीतील सामर्थ्य अधोरेखित करतानाच जातपात, धर्मभेद यांवर घडलेल्या चमत्कारांतून उत्तर दिले असेही म्हणायला हरकत नाही. भक्तीतून दृष्टीकोन व्यापक होतो. तुला हेच म्हणायचे आहे ना? की अजून काही? :-)iravatee अरुंधती kulkarnihttps://www.blogger.com/profile/03709173291615421672noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-36473504.post-26835155457383284442011-03-21T13:46:17.911+05:302011-03-21T13:46:17.911+05:30ब-याचदा ज्या घटना घडल्या अस आपण म्हणतो, ते एक प्रक...ब-याचदा ज्या घटना घडल्या अस आपण म्हणतो, ते एक प्रकारच त्या घटनेकडे पाहाण्याच perspective असत - आणि म्हणून ते खोट नसत आणि ते सगळ्यांना समजण्यासारखही नसत. संतांनी शब्दबद्ध केलेले चमत्कार प्रत्यक्षात घडले होते की नव्हते हा नेहमीच चर्चेचा मुद्दा राहील. पण मला वाटत की संतांना चमत्काराबद्दल सांगायचं नसून 'perspective' (दृष्टिकोन?)बद्दल सांगायच आहे. एकदा ते कळल की मग प्रश्न संपून त्यातला आनंद (चमत्कार?) पाहता येतो! काही गोष्टी संकेताने सांगायची पद्धत योग्यही आहे.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.com