tag:blogger.com,1999:blog-36473504.post3337812442876162983..comments2023-10-06T13:43:03.403+05:30Comments on Iravatee अरुंधती: अर्ध्या तासाचा फरकiravatee अरुंधती kulkarnihttp://www.blogger.com/profile/03709173291615421672noreply@blogger.comBlogger10125tag:blogger.com,1999:blog-36473504.post-43892262200803833322010-03-25T09:28:32.738+05:302010-03-25T09:28:32.738+05:30हेरंब, सध्या पुण्यात जे ८३वे मराठी साहित्य संमेलन ...हेरंब, सध्या पुण्यात जे ८३वे मराठी साहित्य संमेलन सुरु आहे त्यात ह्यावेळी ई-स्पर्धा ठेवण्यात आली होती... प्रतिभेचा ई-आविष्कार म्हणून! त्यातील 'मित्र मैत्रिणी' ह्यांसाठी उखाणे लिहा स्पर्धेत मला प्रथम क्रमांक मिळाला! कालच निकाल जाहीर झाले!
आणि ह्या पोस्ट बद्दल म्हणशील तर 'आपण तिथं असतो तर' ही कल्पनाच फार घाबरवून टाकणारी होती. जे लोक गेले, जखमी झाले त्यांबद्दल तर वाईट वाटत होतेच, शिवाय हे सर्व आपण स्वत:च्या हातांनी स्वत:वर ओढवून घेतले आहे, ही जाणीव अस्वस्थ करणारी होती!iravatee अरुंधती kulkarnihttps://www.blogger.com/profile/03709173291615421672noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-36473504.post-85951475268759753052010-03-25T08:01:40.169+05:302010-03-25T08:01:40.169+05:30माझी ही पोस्ट वाचायची कशी राहून गेली काय माहित. खू...माझी ही पोस्ट वाचायची कशी राहून गेली काय माहित. खूप छान लिहिलं आहेस. बाप रे.. कल्पनाही करवत नाहीये..

आणि विजेतेपदाबद्दल अभिनंदन. कसली स्पर्धा होती नक्की? सॉरी मला खरंच माहित नाहीये.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-36473504.post-57797353203034692662010-03-24T18:35:24.921+05:302010-03-24T18:35:24.921+05:30धन्यवाद देवदत्त! :-)धन्यवाद देवदत्त! :-)iravatee अरुंधती kulkarnihttps://www.blogger.com/profile/03709173291615421672noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-36473504.post-9781620049693417342010-03-24T11:00:34.189+05:302010-03-24T11:00:34.189+05:30हा लेख पूर्ण वाचला नाही अजून. त्यावर प्रतिक्रिया द...हा लेख पूर्ण वाचला नाही अजून. त्यावर प्रतिक्रिया देईनच.

तत्पूर्वी, ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलननिमित्त आयोजित प्रतिभेचा ई-आविष्कार स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळाल्याबद्दल अभिनंदन.देवदत्तhttps://www.blogger.com/profile/18102312596985393791noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-36473504.post-80361531007376191712010-03-23T12:47:49.982+05:302010-03-23T12:47:49.982+05:30हो गं, अगदी तसेच म्हणावे लागेल! तेव्हा तर जाम घाबर...हो गं, अगदी तसेच म्हणावे लागेल! तेव्हा तर जाम घाबरगुंडी उडालेली!!!! असो. प्रतिसादाबद्दल आभार! :-)iravatee अरुंधती kulkarnihttps://www.blogger.com/profile/03709173291615421672noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-36473504.post-47698148595665636202010-03-23T07:15:01.449+05:302010-03-23T07:15:01.449+05:30अर्ध्या तासावार काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे...अर्ध्या तासावार काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच म्हणायला हवे गं.... बापरे! मांडणी आवडली.:)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-36473504.post-27483169348323711942010-03-22T18:14:58.750+05:302010-03-22T18:14:58.750+05:30विद्याधर, परवा जर्मन बेकरीला, कोरेगाव पार्कला जेव्...विद्याधर, परवा जर्मन बेकरीला, कोरेगाव पार्कला जेव्हा बॉम्बस्फोट झाला व अनेक युवा युवती हकनाक आपला जीव गमावून बसले तेव्हा का कोण जाणे, मला आमची ती दिल्ली टूर व ती सायंकाळ आठवली. जराशी विस्मृतीत गेलेली ती सायंकाळ आयुष्यात बरेच काही शिकवून गेली! प्रतिसादाबद्दल आभार! :-)iravatee अरुंधती kulkarnihttps://www.blogger.com/profile/03709173291615421672noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-36473504.post-69123084301342364252010-03-22T18:11:32.959+05:302010-03-22T18:11:32.959+05:30कैल्या, तुमचं ब्लॉग वर स्वागत! तुम्हाला लेख आवडला ...कैल्या, तुमचं ब्लॉग वर स्वागत! तुम्हाला लेख आवडला व तसे कळवलेत ह्याबद्दल मन:पूर्वक आभार!iravatee अरुंधती kulkarnihttps://www.blogger.com/profile/03709173291615421672noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-36473504.post-18757706074159106072010-03-22T16:13:00.699+05:302010-03-22T16:13:00.699+05:30ताई,
तुमचा अनुभव वाचून, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि मुं...ताई,
तुमचा अनुभव वाचून, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि मुंबई बॉम्बस्फोट ह्यावेळी ऐकलेल्या/वाचलेल्या अशाच अनुभवांची आठवण झाली. 'काळ आला होता, पण वेळ आली नव्हती.'THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-36473504.post-37726970793697443812010-03-22T14:31:28.234+05:302010-03-22T14:31:28.234+05:30Good One Arundhati AKA Iravati...!!!Good One Arundhati AKA Iravati...!!!Anonymoushttps://www.blogger.com/profile/03565329732648947824noreply@blogger.com