tag:blogger.com,1999:blog-36473504.post6320635073637967114..comments2023-10-06T13:43:03.403+05:30Comments on Iravatee अरुंधती: असे जाहले सुलेखन!iravatee अरुंधती kulkarnihttp://www.blogger.com/profile/03709173291615421672noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-36473504.post-91378361438329365032010-03-16T19:28:21.458+05:302010-03-16T19:28:21.458+05:30मीनल, ब्लॉगवर स्वागत! आपलं अक्षर हे आपल्या मनाचं प...मीनल, ब्लॉगवर स्वागत! आपलं अक्षर हे आपल्या मनाचं प्रतिबिंब असतं हे खरंय..... आजकाल स्वाक्षरी वरून स्वभाव ओळखण्याचे वर्ग घेतले जातात. मुलाखतींमध्येही अनेकदा महत्त्वाच्या पदासाठी तुमची स्वाक्षरी अभ्यासली जाते म्हणे! त्यावरून तुमच्या स्वभावाचे अनुमान काढतात. असो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)iravatee अरुंधती kulkarnihttps://www.blogger.com/profile/03709173291615421672noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-36473504.post-27137691522947866982010-03-16T19:10:36.390+05:302010-03-16T19:10:36.390+05:30लेख आवडला.
माझी आई म्हणते की ज्याच अक्षर सुंदर त...लेख आवडला.<br /><br />माझी आई म्हणते की ज्याच अक्षर सुंदर त्याचा स्वभाव ही चांगलाच असतो. तूमचे प्रतिबिंब म्हणजे तूमचे अक्षर.<br /><br />मीनल.Meenal Gadre.https://www.blogger.com/profile/07122272651252891566noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-36473504.post-51353639122980250932010-01-05T09:39:06.155+05:302010-01-05T09:39:06.155+05:30बरचसं असच काही.... खंत वाटते की तो काळ जवळजवळ गेला...बरचसं असच काही.... खंत वाटते की तो काळ जवळजवळ गेला... पण आताश्या काही शाळांमध्ये मुद्दाम शाईचे पेन वापरणे बंधनकारक केले आहे. ह्म्म... जबरदस्तीच्या गोष्टी चांगल्या नसल्या तरी २-४ अक्षरवीर झालेत तर हवेच....Vijay Deshmukhhttps://www.blogger.com/profile/12549019736795933159noreply@blogger.com