tag:blogger.com,1999:blog-36473504.post6825519009430733024..comments2023-10-06T13:43:03.403+05:30Comments on Iravatee अरुंधती: वारिस शाह नूं -- अमृता प्रीतमच्या काव्याचा अनुवादiravatee अरुंधती kulkarnihttp://www.blogger.com/profile/03709173291615421672noreply@blogger.comBlogger9125tag:blogger.com,1999:blog-36473504.post-42804850864341013292010-06-23T10:44:56.959+05:302010-06-23T10:44:56.959+05:30atishay chan blog post aahe.
Add it to marathisuc...atishay chan blog post aahe.

Add it to marathisuchi http://www.marathisuchi.com - free marathi link sharing website and marathi blogs aggregator.

Once your website is added to marathisuchi then your posts will be automatically published on marathisuchi.comमराठीसूचीhttps://www.blogger.com/profile/13106245526967680158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-36473504.post-79724848625552637192010-06-18T07:00:02.743+05:302010-06-18T07:00:02.743+05:30शशिकांत जी ब्लॉगवर आपले स्वागत! फाळणीच्या वेळी उडा...शशिकांत जी ब्लॉगवर आपले स्वागत! फाळणीच्या वेळी उडालेल्या रक्ताच्या चिळकांड्या अजूनही अनेक मनांमध्ये घर करून आहेत. आया-बहिणींच्या संहाराच्या, लाजेलाही शरम येईल अश्या घायाळ स्मृती बाळगून अनेक वृध्द आजही तोच वारसा पुढे देत आहेत. किती काळ चालणार हे सारे? त्यांची ती अगतिकता पाहवत नाही आणि साहवतही नाही..... असो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)iravatee अरुंधती kulkarnihttps://www.blogger.com/profile/03709173291615421672noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-36473504.post-5215772105701809842010-06-18T06:43:35.640+05:302010-06-18T06:43:35.640+05:30संपदा, प्रतिसादाबद्दल धन्यवाद गं! पिंजर चित्रपट बघ...संपदा, प्रतिसादाबद्दल धन्यवाद गं! पिंजर चित्रपट बघताना तर मी बहुतेक सर्व वेळ रडतच होते.... आणि तरीही त्यातील गाणी कोठेतरी आरपार काळीज चिरत गेली....माझा आपला हा अनुवादाचा लुटूपुटीचा पण कळकळीचा प्रयत्न आहे! :-)iravatee अरुंधती kulkarnihttps://www.blogger.com/profile/03709173291615421672noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-36473504.post-78931557398302556672010-06-18T03:55:21.526+05:302010-06-18T03:55:21.526+05:30अरुंधतीजी,
आपले हे हीर मिपावर वाचले व ल्ब्लॉगवाणी ...अरुंधतीजी,
आपले हे हीर मिपावर वाचले व ल्ब्लॉगवाणी वरून आपल्या ब्लॉगवर चिकटलो.असो.
तडप और जुदाई का अनोखा संगम।
पंजाबी भाषेची रग व धाकडपन मराठीला नाही.
तरीही आपल्या शब्दांनी खंजिराची बोच व रक्र्ताची लाली चढून आक्रोश
ओघळतो. तीच हीरची यशस्विता.http://naadiastrologystudycircle.blogspot.in/https://www.blogger.com/profile/11145844336065113457noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-36473504.post-25898156393855251582010-06-18T00:48:30.634+05:302010-06-18T00:48:30.634+05:30अप्रतिम सुंदर! पिंजर हा चित्रपट मागे खूप वर्षांपूर...अप्रतिम सुंदर! पिंजर हा चित्रपट मागे खूप वर्षांपूर्वी पहिला होता. तेंव्हा हे गाणं मनात घर करून गेलं होतं. तेंव्हा सगळे शब्द नीट समजले नाहीत कारण खूप वेळ स्वत:चे हुंदके ऐकण्यात गेला.

काही कविता, वचने, काव्यं, स्वगतं काही चित्रपटांमध्ये चपखल वापरलेली दिसतात. हे त्यातलंच एक उत्तम उदाहरण! असेच लिहित राहा.Sampadahttp://shabdankit.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-36473504.post-31715241823167603732010-06-17T20:37:32.610+05:302010-06-17T20:37:32.610+05:30हेरम्ब, अरे मूळ काव्य पंजाबीतले असल्यामुळे मलाही फ...हेरम्ब, अरे मूळ काव्य पंजाबीतले असल्यामुळे मलाही फार कळाले नव्हते सुरुवातीला.... पण प्रयत्न, शोधाशोध केल्यावर जमले हळूहळू.... तरीही अजून पूर्ण कळाले की नाही, काय माहीत!! :-) प्रतिसादाबद्दल धन्स!iravatee अरुंधती kulkarnihttps://www.blogger.com/profile/03709173291615421672noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-36473504.post-33123516832153136252010-06-17T20:36:55.570+05:302010-06-17T20:36:55.570+05:30अॅनॉनिमस, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)अॅनॉनिमस, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)iravatee अरुंधती kulkarnihttps://www.blogger.com/profile/03709173291615421672noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-36473504.post-25550066803522338682010-06-17T20:05:33.895+05:302010-06-17T20:05:33.895+05:30अरुंधती, मूळ काव्य कळलं नाही पण अनुवाद प्रचंड आवडल...अरुंधती, मूळ काव्य कळलं नाही पण अनुवाद प्रचंड आवडला. काटा आला अंगावर. भयंकर... !!

सच्चिदानंद शेवडे यांच्या 'रक्तलांच्छन' ची आठवण आली.हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-36473504.post-37250254720760777152010-06-17T19:59:52.124+05:302010-06-17T19:59:52.124+05:30Namo Namah! Apratim Bhashantar kele ahes. Tula kha...Namo Namah! Apratim Bhashantar kele ahes. Tula kharokharach Saraswati prasanna ahe.

Kavayitri Anuvadika Lekhika Arundhati,
dhanya zalo amhi aplya Pratibhevarati!Anonymousnoreply@blogger.com